जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते ………।
हसण्याची इच्छा नसेल हि
तरीही हसावेच लागते ……।
कसे आहेत विचारले तर……
मजेत म्हणावेच लागते…………।
जीवन एक रंगमंच आहे ……
इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते …………….
इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते ………।
हसण्याची इच्छा नसेल हि
तरीही हसावेच लागते ……।
कसे आहेत विचारले तर……
मजेत म्हणावेच लागते…………।
जीवन एक रंगमंच आहे ……
इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते …………….
No comments:
Post a Comment