Thursday, 17 February 2022

 ................ Return Back..........................

Thursday, 24 October 2019

Tuesday, 28 July 2015

शुभ संध्या

शुभ संध्या …………………

अजून हि संध्या काळ  तुझी आठवण देऊन जाते …।
तू नाहीस सोबतीला … तरी ही वाट सरून जाते ……….

Thursday, 23 July 2015

shubh prabhat..........

शुभ प्रभात 


आज  खूप दिवसांनी  लिहायला सुरुवात करते …. 

१ पूर्ण वर्ष  ब्लोग  बंद राहिला , या पूर्ण  वर्षामध्ये चांगल्या / वाईट गोष्टी   कळत  नकळत घडत गेल्या ….  असो  तरीही गोड आठवणीना  सोबती  बरोबर घेऊन एक  अपूर्ण पर्वाची परत सुरुवात ……………….  






Friday, 17 October 2014

premal ..sandhyakal............

prem..........


कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्यावरच प्रेम कळतं अस ही काही असत नाही..निरक्षर 

वा साक्षर असा भेद असत नाही.. प्रेम म्हणजे भावनांचा खेळ तो शिकवता येत नाही यालाच प्रेम म्हणतात 

असं काही शास्त्र नाही.. प्रेमात पडल्यावर ही कां प्रेम करतो सांगता येत नाही.. कधी फक्त एका नजरेत प्रेम 

कळून जातं कधी कुणाच्या सहवासात प्रेम भेटून जातं.. प्रेम आयुष्यात आल्यावर जगणं मात्र बदलून जातं..

 सारं काही तेच असून ही वेगळ्या विश्वात घेऊन जातं.. सर्वस्व ओवाळून टाकावं इतकं कुणी आवडून जातं 

दोन आत्म्यांच मिलन प्रेम भेटता होऊन जातं.. ज्याला भेटतो प्रेमाचा अनुभव त्यालाच प्रेम कळून जातं.. 


बाकीच्यांच्या लेखी प्रेम म्हणजे वेड्यांच जग होऊन जात.

Friday, 8 August 2014

maitri

जीवनाच्या प्रवासात मिळतात असे मित्र मैत्रिणी … जसा लक्ख प्रकाश आपल्याच अंगणी 

Saturday, 5 April 2014

मंतरलेले दिवस

कुठल्या क्षणात अडकले मन न कळे

आठवणींच्या लाटाचा उन्माद उसळला


तू बाजूने गेलास अनोळखी  सारखा


मलाच माहीत तो क्षण मी कसा सांभाळला.