कधी कधी जीवनाचा अर्थ समजणे खूपच अवघड असते ,
काय करावे, काय करू नये , काहीच समजत नाही ,
काही प्रश्नाची उत्तरे आपल्याला सापडतच नाही, आणि काही उत्तरे सापडून हि न सापडलेली ,
आपल्या जीवनावर हसावे कि रडावे काही काळातच नाही,
आपली वागणूक चुकीची आहे कि बरोबर हे सुद्धा आपल्याला उमजत नाही,
समोरच्या व्यक्ती / परिस्थिती ही चुकीची नसते न आपण ,
मग का , आपल्या मनात इतकी काहूर माजते ,कि आपले मन अशांत

No comments:
Post a Comment