Sunday, 29 December 2013

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये
बदलते,
गप्पा रंगतात,
वादही होतात,
नवे नाते उमलते...
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते.
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते.
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात...!




जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकात, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.

जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे, जीवनाच अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार असणार. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.

एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं,
हवं असतं तेच मिळत नसतं,
हवं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं,
चांदण्यांनी भरुनसुध्दा आभाळ आपलं रिकामं असतं.

खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही. सर्व कला, क्रीडा, साहित्य, संगीत, शास्त्री संशोधन हे जीवनाचे विलास आविष्कार आहेत. त्यात जे रस घेतील त्यांना सविकल्प समाधीचे सुख लाभेल. हे सहज सौख्य माणसे विसरतात. खेळीमेळीच्या वातावरणात, विचारांच आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडावेत आणि प्रसंगी काटावेत, पण हा ऐश्र्वर्यछंद रंगपंचमीप्रमाणे सुखद सोहळाच ठरावा.

जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे. माणसाने केवळ क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नये. त्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगडय़ाचा पाय व्हावे, अनाथाला पालकसुध्दा व्हावे, दुसर्‍याला आनंद द्यावा, दुसर्‍यासाठी जगावे.

जगावे, जगू द्यावे, जगता-जगता जीवनाकडे पाहावे, जमेल तेवढे जाणावे या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावे, स्वत:ला विसरून अवैयक्तिक पातळीवरुन जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा.

माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने राहावे व रमावे. अशा जगण्यात जिवाचा गौरव आहे. माणसांजवळ विचारशक्ती आहे. आचारशक्ती आहे, सदबुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनब्रह्मचे रूप आपण सतत अनुभवत राहू. निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य, चंद्र यांचे उदास्त, सतत खळखळणारे लहानांचे हसणे, पायाशी घोटाळणार्‍या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलणे केले की वृध्दांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रुपया हातावर ठेवला तर चार पिढय़ांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थनागीत.. अशा अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन किती विलोभनी आहे.

जीवनातील अशा कितीतरी गोष्टी आपल्याला जगण्यासाठी उत्साह देतात. प्रेरणा देतात म्हणूनच आपणही प्रतिभासंपन्न कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुरात सूर मिसळून म्हणूया - ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’. 
LIFE IS HARD .............

BUT NOT IMPOSSIBLE !!!!!!!!!!!!!!!!

Saturday, 28 December 2013

"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"




Monday, 23 December 2013

# कटू सत्य !!

शुभ प्रभत……!!!!!!!!!!!!!!
नेहमी प्रमाणे आज सुधा मी ऑफिस करिता स्टेशन ला पोचली , 
…। अचानक माझे लक्ष समोर असलेल्या वट  वृक्षाकडे गेले , 
२ बाईक स्वार वृक्षाच्या सावलीखाली आपापली बाईक ठेवण्यासाठी  वाद विवाद करत होते, 


आणि हे प्रत्येक स्टेशन , बस stop  , पार्किंग पार्क, सोसायटी मध्ये नेहमी का रोजच होत असते ., पण 

………. 
या तून १ कटू सत्य हि दिसून येते ……. 

आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत लावायची खटपट

करतो
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत नाही...!!!



# कटू सत्य!!

Sunday, 22 December 2013

मौनात काही संवेदना अगदी बोलक्या असतात.. म्हणून तर प्रेमात डोळ्यांच्या भाषा कळतात..

Saturday, 21 December 2013

maitri ....................

प्रत्येकाला ईश्वराने  दिलेली एक अनमोल भेट ……………… ???????

मैत्री …………।

आईच्या स्वरुपात ……… !!!!!!!!!!
बाबांच्या स्वरुपात …………….!!!!!!!!!!!
भाऊ, बहीण , मित्र, मैत्रीण, प्रेयशी , प्रियकर ,

प्रत्येक नात्यामध्ये मैत्री असते , फक्त ति…………। आपल्याला जोडावी & टिकवावी लागते………


मानून  तर …. आपल्या मैत्री फुलुद्या ………। तरी सुगंध दरवळूद्या !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!



मैत्री ही फुलासारखी आसते

ती सगळ्याना सुगंधी सुवासाप्रमाने मैत्री करायला शिकवते ...... 




Tuesday, 17 December 2013

gooooooooooood morning........................


*जग चुकते, त्या चुकीविषयी ऎकते, पण शिकत मात्र नाही ! 
प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो;

पण तो दुस-याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी...






Monday, 16 December 2013

असे का घडते ????????????????



जीवनात हवं ते पटकन मिळत नाही,
हातातून वाळू निसटून जाते, तसे सर्व निसटून जाते,

उरते फक्त आठवण , क्षण , & अश्रु ...............................

........... मनातील वेदना की संवेदना......................

एकमेकावर प्रेम जिवापाड प्रेम असते ........ 
पण अशी 1 वेळ तो आपल्या प्रेयशी मध्ये उणिवा शोधतो,तिचा स्वभावात, बोली, वाचा, प्रत्येक गोष्टीत तिचीच चूक काढतो, 
तीचाशी बोलणे सुधा तो टाळू लागतो , तो तिलाच या सर्व बाबतीत दोषी मानतो . 

आस असलेतरी ती त्या मुलावर खूप प्रेम करते , तिचा घरातील विरोध ला ही समोर जाते. त्या वेळी हि तो तिलाच दोष देतो. 
1 divas asa yeto, तो तिला कॉल करायचं टाळतो, आणि कॉल उचलणाचे. 
अशाच वेळी दोघांचा घरातून होकार येतो, लग्न जमते ,पण त्या मुलाचा जीवनात 1 navin मैत्री होते ती 1का मुली बरोबर. 
आणि मग तो तिची तुलना त्या मुली बरोबर करू लागतो, मग................... 

तो tila ek divas sangto, tu mla visrun जा ....... aapla pravas ethe sampla , tu tuja marg nivad, me maja marg nivad la ...... 

ती mag तडजोड karte, tachya sukhat swatach sukh shobhate,पण tachi jaga ती kontyahi vakti la dili nahi ........ 
ती आज hi khup prem karte & to सुदधा पण..............
असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..3:31 PM
gooooooooooooood morning............




का कुणास ठाऊक असे होते,
कुणाच्या तरी आठवणित मन वेडे होते...

भानच उरत नाही कुठल्याच गोष्टीचे,
वेड्या मनाला जेव्हा प्रेम होते..