आठवणी हातातील ओंजळीतील ..................
Saturday, 5 April 2014
मंतरलेले दिवस
कुठल्या क्षणात अडकले मन न कळे
आठवणींच्या लाटाचा उन्माद उसळला
तू बाजूने गेलास अनोळखी सारखा
मलाच माहीत तो क्षण मी कसा सांभाळला.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)