आपले मन किती वेडे असते,
समुद्र किनारी फिरताना ,
लाटांशी खेळताना … पायाखालील वाळू वाहून जाते तरी हि आपण त्या वाळूच्या , लाटांच्या प्रवाहात स्वताला वाहून जाण्याची ओढ जाणवते
अजून हि त्या ओल्या वाळूत , सागरी लाटांमध्ये खेळणे , मनाला अविस्मरणीय अनुभव , आणि हा अनुभव प्रत्येक वेळी नवा आणि अजून हवाहवा असतो,

No comments:
Post a Comment