शुभ प्रभत……!!!!!!!!!!!!!!
नेहमी प्रमाणे आज सुधा मी ऑफिस करिता स्टेशन ला पोचली ,
…। अचानक माझे लक्ष समोर असलेल्या वट वृक्षाकडे गेले ,
२ बाईक स्वार वृक्षाच्या सावलीखाली आपापली बाईक ठेवण्यासाठी वाद विवाद करत होते,
आणि हे प्रत्येक स्टेशन , बस stop , पार्किंग पार्क, सोसायटी मध्ये नेहमी का रोजच होत असते ., पण
……….
या तून १ कटू सत्य हि दिसून येते …….
आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत लावायची खटपट
करतो
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत नाही...!!!
# कटू सत्य!!

No comments:
Post a Comment